Yaara Teri Yaari | Ep-02 | Lover Bhet | Ajun Tharayachay Entertainment | Kokani Comedy Video |

11 Просмотры
Издатель
From : फणसवळे
????????????????????????????????????

आमच्या पहिल्या एपिसोडला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. या एपिसोडलाही असाच भरभरून प्रतिसाद द्याल हिच अपेक्षा.
कोरोनामुळे पडलेलं लॉकडाउन आणि त्यामुळे न होणारी प्रेमिकांची भेट, गणपती सणाच्या निमित्ताने भेट होईल असे वाटत असतानाच आलेली गावबंदी, त्यात गावबंदी झुगारून आलेली पोरं, त्यांची उडालेली गडबड, या सगळ्यातून त्यांची भेट होते की नाही यावर बनवलेला आमचा दुसरा एपिसोड #" लवर भेट ".

तुमचं मनोरंजन करण्याचा आमचा हा एक नवीन छोटासा प्रयत्न. तुम्हाला नक्कीच आवडेल.????

Video आवडल्यास Video ला Like, Comment, share आणि आमच्या YouTube channel ला SUBSCRIBE करायला विसरू नका.????

#आमच्या या video बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला comments द्वारे नक्की कळवा. कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील.....

संकल्पना / लेखन / दिग्दर्शन :
दिपराज माने

सहा. दिग्दर्शन :
स्वप्निल आंबेकर

कॅमेरामन :
विनायक आंबेकर
‌‌‌‌ सुरेंद्र पड्यार

कलाकार :
देव्या : शुभम पड्यार
आन्या : स्वप्निल आंबेकर
ईश्वर : विश्वदीप आंबेकर
गोट्या : सुरेंद्र पड्यार
मित्र : दिपराज माने
मुलीचे बाबा : सुरेश माने
प्रियांका : दक्षता माने
युवराज : युवराज माने

एडिटिंग :
विश्वदीप आंबेकर
स्वप्निल आंबेकर
शुभम पड्यार

विशेष आभार :
अथर्ष माने
प्रणव आंबेकर
अरुण माने
विजय आंबेकर


Music credits :


Sur Niragas Ho - Katyar Kaljat Ghusli | Shankar Mahadevan & Anandi Joshi | Shankar - Ehsaan - Loy

Agari-koli Instrument song

Free top tashya mix loops | part 41

Govyachya Kinaryav | SUHRUD WARDEKAR | PRAVIN KOLI, KUMAR DIVEKAR| OFFICIAL MUSIC VIDEO 2018

Zingaat - Official Full Video | Sairat | Akash Thosar & Rinku Rajguru | Ajay Atul | Nagraj Manjule

Mala Ved Laagale | Time Pass | Prathamesh Parab & Ketaki Mategaonkar | Swapnil Bandodkar

If you like our video then please tell us in comment box because your comments are our inspiration????♥️

Thank you so ♥️
Категория
Крутые комедии
Комментариев нет.